शुद्ध सुगंधाची परंपरा म्हणजेच स्वामिनी एंटरप्रायजेस ..

Swamini Enterprises

AgarbattiProprietor : Sau. Reshma Manoj Malvekar

Fragrant sticks made to uplift your space.

Dhoop

Stick and cone dhoop for serene moments.

Camphor

Pure panchgavya camphor for rituals.

  • स्वामिनी एंटरप्रायझेस ही अगरबत्ती, धूप व कापूर उत्पादन क्षेत्रातील एक विश्वासार्ह व दर्जेदार कंपनी आहे.

  • आम्ही शुद्ध, नैसर्गिक व दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधी उत्पादनांच्या निर्मितीसाठी ओळखले जातो.

  • धार्मिक पूजा, घरगुती वापर तसेच व्यावसायिक गरजांसाठी उपयुक्त अशा विविध प्रकारच्या अगरबत्ती, कोन धूप, स्टिक धूप व कापूर आम्ही उत्पादित करतो.उत्तम दर्जाचा कच्चा माल, पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम हे आमचे वैशिष्ट्य आहे.

CONTACT US

Address :- Plot No. 2/1, Rokadewadi, Trimbakeshwar, Dist. Nashik

Mobile : +91 9511714068

Email Address :- swaminienterprises2025@gmail.com

Proprietor : Sau. Reshma Manoj Malvekar